Home

Dear Anubandh Candidates,

Below are details of Melava's planned this year:

Location Date Details Contact
Pune १ आणि २ फेब्रुवारी २०२५ आर्य वैश्य (कोमटी) समाज श्री नगरेश्वर देवालय, पुणे

स्वप्नपुर्ती २०२५ उत्सव नव नात्यांचा (वधु वर मेळावा)

Click here for registration
Place :- Vardhaman Sanskruti Kendra, Gangadham Chowk, Bibwewadi, Pune
नागपूर रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ नागपूर आर्य वैश्य समाज युवक सभा नागपूर

विधवा, विधूर, घटस्फोटीत, दिव्यांग (अपंग) प्रौढकुमार व कुमारिका यांचा तृतीय भव्य परिचय मेळावा
वेळ : सकाळी ११ वाजेपासून
१. श्री विजय मारावर - ९८८१५५५८८२
२. श्री अनिल तातावार - ९८९००२७७८१
३. श्री अरविंद वट्टमवार - ९४०३५९२२८५
४. श्री विजय गगपल्लीवार - ९८६००६१९०७
चंद्रपुर शनिवार, दि.15 फेब्रुवारी व रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2025 आर्य वैश्य स्नेह मंडळ , चंद्रपूर आयोजित

उपवधू - उपवर परिचय मेळावा 2025
सर्व उपवर मुला- मुलींना आणि पालकांना समावेशक, उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण असा घेण्यात येत आहे.
Registration 15 January 2025 पर्यंत करावे
Click here for registration
स्थळ: चांदा क्लब ग्राउंड, नागपूर रोड, चंद्रपूर

1) स्नेही संदीप पोशट्टीवार, अध्यक्ष - 9823074080
2) स्नेही निरज पडगिलवार, सचिव - 9822055305
नांदेड रविवार २३ फेब्रुवारी २०२५ आर्य वैश्य १६ वे VIP हायटेक वधू वर परिचय मेळावा नांदेड. स्थळ: AC बँक्वेट हॉल थ्री स्टार हॉटेल आकृती नांदेड.
अमृता निलावार मो.7066699935

Contact Us | Disclaimer
Copyright © 2007-2025 A project by Anubandh Team.